

Related Articles
गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा घेण्याचा निर्णय -पालकमंत्री वडेट्टीवार
चंद्रपूर (का.प्र.) : स्थानिक नियोजन भवन येथे आज दुपारी १२. ३० च्या सुमारास पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद पार पडली.यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या रखडलेल्या ग्रामसभा घेण्याचा मोठा निर्णय घेतला.ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा रखडल्यामुळे गावांचा विकास खोळंबला आहे. आणि गावांचा विकास खोळंबु नये म्हणून सुरक्षित अंतर पाळून व नियमांचे पालन करून ग्रामसभा घेण्यात याव्या असे निर्देशहि त्यांनी दिले.
जिल्हा सामान्य रुग्णालय व टाटा कॅन्सर केअर प्रोग्रामतर्फे कर्करोग जनजागृती कार्यक्रम
कारागृहातील 540 महिला व पुरुष कैद्यांची तपासणी चंद्रपूर : जिल्हा कारागृह, चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालय व टाटा कॅन्सर केअर प्रोग्राम चंद्रपूरतर्फे विशेष कर्करोग जनजागृती कार्यक्रम व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, कारागृह अधीक्षक वैभव आगे, एन.सी.डी समन्वयक डॉ.पद्मजा बोरकर तसेच टाटा ट्रस्टचे व्यवस्थापक […]
चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात २५ जण कोरोना बाधित *तसेच जिल्ह्यात आज १ जणाचा मृत्यू *आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या-४१ *जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-२२२७१ *आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-२१४४७ *सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-४६० *आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-३६४ जिल्ह्यातील(३३४) बाहेरील (३०) *जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. *सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे. […]



