चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

*जिल्ह्यात गेल्या २४ तासात २५ जण कोरोना बाधित

*तसेच जिल्ह्यात आज १ जणाचा मृत्यू

*आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या-४१

*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-२२२७१

*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-२१४४७

*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-४६०

*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-३६४ जिल्ह्यातील(३३४) बाहेरील (३०)

*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.

*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.

*घरी रहा, सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published.