गडचिरोली दि.१८ मे २०२० वेळ दु.१२.०० वाजता
जिल्ह्यात अजून दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
गडचिरोली जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या ५
नव्याने आढळल्या दोन रुग्णांना कुरखेडा येथील संस्थात्मक क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. यापूर्वी सापडलेल्या दोन रुग्णांबरोबर नव्याने सापडलेल्या रुग्णांनी प्रवास केल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
Related Articles
जिल्ह्यात बाहेरून आलेल्यांनी गृह विलगीकरणात रहावे -दीपक सिंगला
गडचिरोली (प्रति) जिल्ह्यात बाहेरून आलेल्या १४२८७ नागरिकांना संचारबंदीमध्ये बाहेर न पडता घरात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यांनी गृह विलगीकरणात रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १४ दिवस त्यांनी घरातच थांबून होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणे गरजेचे आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १५५२ बाहेरून आलेल्या नागरिकांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण […]
कालच्या ७३ नंतर ८ नवीन कोरोना रूग्ण
गडचिरोली(DIO) : काल 72 एसआरपीएफ कोरोना बाधित आढळून आल्यानंतर रात्री उशिरा पून्हा २ जवान बाधित असल्याचे आढळून आले. तर भामरागड येथील विलगीकरणातील एकजण चेन्नई येथून आलेला मजूर, चामोर्शी येथील होम विलगीकरणात असलेला बँगलोर येथून आलेला व्यक्ती व चामोर्शी येथीलच मुंबई वरून परतलेल्या एका कुटुंबातील 9 वर्षाची मुलगी कोरोना बाधित आढळून आली ती संस्थात्मक विलगीकरणात होती. […]
गडचिरोली जिल्हयात आज एका मृत्युसह 50 नवीन कोरोना बाधित
*तर आज 42 कोरोनमुक्त गडचिरोली (प्रति ):आज जिल्हयात 50 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 42 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आजच्या नवीन एका मृत्यूमध्ये सिरोंचा तालुक्यातील 85 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.*नवीन 50 बाधितांमध्ये* *गडचिरोली 21,* अहेरी 8, आरमोरी 4, भामरागड 0, चामोर्शी 06, धानोरा 05, एटापल्ली 4, कोरची 0, कुरखेडा […]



