*तर आज 42 कोरोनमुक्त
गडचिरोली (प्रति ):आज जिल्हयात 50 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 42 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आजच्या नवीन एका मृत्यूमध्ये सिरोंचा तालुक्यातील 85 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.*नवीन 50 बाधितांमध्ये* *गडचिरोली 21,* अहेरी 8, आरमोरी 4, भामरागड 0, चामोर्शी 06, धानोरा 05, एटापल्ली 4, कोरची 0, कुरखेडा 0, मुलचेरा 01, सिरोंचा 0 व वडसा येथील 0 जणांचा समावेश आहे.नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील झांसीराणी चौक 04, नवेगाव 03, पोटेगाव रोड 01, रामनगर01, कोर्टा जवळ नवेगाव 01, विहानी शाळेजवळ 01, गोकूल नगर 02, स्थानिक 01, नवेगाव कॉम्पलेक्स 01, पोटेगाव 02, सलाईटोला 01, सर्वोदय वार्ड 01, इदिरानगर 01, कॉम्प ऐरिया 01, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये सावरकर चौक 01, आलापल्ली 02, वांगेपल्ली 01,चारपल्ली व्यंकठपेठ 01, सीआरपीएफ 01, रेनपल्ली 01, इंदाराम 01, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये भगतसिंग वार्ड 01, वैरागड 3, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये हनुमान वार्ड 01, विक्रमपूर 01, गिलगाव 01, स्थानिक 02, कढोली 01, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सावरगाव 01, येरकड 01, सांखरा 01,मिचगाव 01, कारवाफा 01, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये पेठा 01, वांगेपल्ली 01, स्थानिक 01,कोटाकान्डा 01, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये लगाम 01,, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 01, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0 जणाचा समावेश आहे.


