*तर आज 58कोरोनामुक्त
गडचिरोली (प्रति ):आज जिल्हयात 50 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 58 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. *नवीन 50 बाधितांमध्ये* गडचिरोली 16, अहेरी 04, आरमोरी 4, भामरागड 3, चामोर्शी 04, धानोरा 06, एटापल्ली 2, कोरची 1, कुरखेडा 04, मुलचेरा 01, सिरोंचा 0 व वडसा येथील 5 जणांचा समावेश आहे. नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव 01, हनुमान वार्ड 01, विवेकानंद नगर 01, शिवनी 01, जाम 01, साईनगर 01, कारमेल शाळे जवळ 01, रेड्डी गोडावून 01, सर्वोदय वार्ड 02, आयटीआय चौक 01, स्थानिक 02, नेवगाव 01, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आयटीआय कॉलेज नागेपल्ली 01, आलापल्ली 01, स्थानिक 02, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये शिवनी 01, सीसीसी 01, बाजार पेठ 01, वेदगाव 01, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये अरेवाडा 01, स्थानिक 02, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 02, विठ्ठलपूर 01, रेखेगाव 01, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये येरकड 02, गट्टा 01, गवालेटी 01, सोडे 01, सीआरपीएफ 01, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 01,हनुमान मंदिर जवळ 01, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक01, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये चिखली 01, स्थानिक 02, गोहिया वार्ड 01, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये मारपल्ली 01,, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये शिवाजी वार्ड 02, राजेन्द्र वार्ड 01, एकता कॉलनी 01, विहीर गांव 01, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 2 जणाचा समावेश आहे.



