गडचिरोली(प्रति): गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयात विलगीकरणात असलेल्या सीआरपीएफ बटालियन ११३ मधील ५ जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह मिळाले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश-२, आन्ध्र प्रदेश-१, कुरखेडा-१, औरंगाबाद-१ येथील जवानांचा समावेश आहे.यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ५३ झाली. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या ११६ झाली आहे. गडचिरोलीत असलेल्या एकुण सर्व ६१ रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. यामध्ये ८ जिल्ह्याबाहेरील आहेत.
Related Articles
गडचिरोलीतील 22 जणांसह जिल्ह्यात 48 कोरोना बाधित
*तर आज 63 कोरोनामुक्त गडचिरोलीदि.05 : गेल्या चोवीस तासात जिल्हयात 48 नवीन बाधित आढळून आले तसेच 63 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. *नवीन 48 बाधितांमध्ये गडचिरोली 22,* अहेरी 3, आरमोरी 8, भामरागड 1, चामोर्शी 1, धानोरा 3, एटापल्ली 1, कोरची 0, कुरखेडा 2, मुलचेरा 2, सिरोंचा 1 व वडसा येथील 4 […]
आज 34 कोरोनामुक्त तर नवीन 17 बाधित
*जिल्हयात सक्रिय कोरोना बाधित 100 च्या आत, उरले 99* *गडचिरोली* (जिमाक) : जिल्हयातील सर्व बाधित 539 जवान कोरोनामुक्त झाले असून जिल्हयातील सद्या सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी 99 झाली. एकुण 889 कोरोना बाधितांपैकी एसआरपीएफ, सीआरपीएफ व जिल्हा पोलीस मिळून 539 जण कोरोना बाधित झाले होते. त्यापैकी सर्वजण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील बाधितांची आकडेवारी 100च्या आत आली. […]
गडचिरोली जिल्हयात आज एका मृत्यूसह 32 नवीन कोरोना बाधित*
* तर आज 40 कोरोनामुक्त तर *गडचिरोली,(जिमाका)दि.04*: आज जिल्हयात 32 नवीन बाधित आढळून आले. तर आज 40 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8140 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 7601 वर पोहचली. तसेच सद्या 454 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 85 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची […]


