गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यात ८ नवे कोरोना पॉझिटिव्ह,

▪️आजचे पॉझिटिव्ह – ०८
▪️कोरोना ऍक्टीव्ह असलेले रुग्ण -१०२
▪️बरे होऊन डिस्चार्ज दिले -७१
▪️एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- १७४
▪️एकूण मृत्यू – ०१▪️दवाखान्यात उपचारामध्ये -१०२या व्यतिरीक्त गडचिरोली जिल्हयात जिल्हयाबाहेरील ९ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
*गडचिरोली*:जिल्ह्यात ८ नवे कोरोना पॉझिटिव्ह,एकूण संख्या १७४ वर पोहचली. तर आत्तापर्यंत ७१ कोरोनामुक्त दि.१३ जुलै, दु.२.००वा.काल रात्री ५ व सकाळी ३ यामध्ये धानोरा येथील सीआरपीएफ मधील २, मूलचेरा-२, गडचिरोली- २, एटापल्ली व अहेरी येथील एकेकाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published.