गडचिरोली

*गडचिरोली जिल्हयात आज 115 नवीन बाधित; जण तर 97 कोरोनामुक्त*

गडचिरोली(प्रति):आज जिल्हयात 115 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 97 जणांनी कोरोनावर मात केली .नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये इतर जिल्हयातील 3, शहरातील इतर 10, रामनगर 1, आरमोरी रोड 2, गोकूळनगर 1, नवेगाव पेट्रोल पंप जवळ 1, सोनापूर कॉ. 2, कॅम्प एरिया 3, धुंडे शिवणी 1, गांधी वार्ड 1, गुरवडा 1, आयटीआय चौक 1, नवेगाव कॉ. 1, पोलीस कॉलनी 1, रामपुरी वार्ड 1, रेव्हून्यू कॉलनी 2, साईनगर 1, सर्वोदय वार्ड 1, टी पाँईंट 3 जणांचा समावेश आहे. आहेरीमध्ये 9 स्थानिक तर आलापल्ली 7 जणांचा समावेश आहे. आरमोरी मध्ये 1 कालागोटा, 2 वैरागड व स्थानिक 2 जणांचा समावेश आहे. भामरागड मधील नारगुंडा पोलीस स्टेशन मधील 18, स्थानिक 5, ताडगाव 1 व 1 इतर जणांचा समावेश आहे. चामोर्शी मधील स्थानिक 1, वाघदरा 1 व घोट येथील 1 जणांचा समावेश आहे. एटापल्ली मधील जांभिया गट्टा 1 व इतर 2 स्थानिक आहेत. कोरची मध्ये टेंबाली 1, गोट्टा टोला 1, कोहकाबोडी 1 जणांचा समावेश आहे. कुरखेडा मध्ये कढोली 1, माळेवाडा 1, नान्नी 2,कुंभीटोला 1 जणांचा समावेश आहे. मुलचेरा मध्ये बोलेपल्ली पोलीस स्टेशन 1 जण आहे. सिरोचा 1 स्थानिक आहे. वडसा मध्ये स्थानिक 6, कन्नमवार वार्ड 1, कस्तूरबा वार्ड 1, गांधी वार्ड 2 व विसोरा एसआरपीएफ 5 जणांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.