चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १३७ जण कोरोना बाधित

*तसेच जिल्ह्यात आज १ जणाचा मृत्यू

*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकुण बाधितांची संख्या-१५७७२

*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-१२६७०

*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-२८७०

*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-२३२ जिल्ह्यातील (२१७)बाहेरील (१५)

*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.

*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.

*घरी रहा. सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *