गडचिरोली

गडचिरोली जिल्हयात वेगवेगळया ठिकाणी 7 नवीन कोरोना बाधित*

*गडचिरोली*(प्रति):आज जिल्हयातील वेगवेगळया ठिकाणी नवीन 7 कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये तेलंगणा येथून परतलेली एक गरोदर महिला, वडसा येथील 1 एसआरपीएफ जवान, जिल्हा सामान्य रूग्णातील एक नर्स, जिल्हा सामान्य रूग्णालयातीलच 2 इतर रूग्ण, मुलचेरा व धानोरा येथील प्रत्येकी एक एक प्रवाशी मजूर यांचा समावेश आहे.आज कोरोना बाधित – 07आज कोरोनामूक्त – 00*जिल्हयातील एकूण कोरोनामुक्त – 333*सद्या सक्रिय कोरोना बाधित- 229मृत्यू – 01जिल्ह्यातील एकुण बाधित – 563

Leave a Reply

Your email address will not be published.