चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १९७ जण कोरोना बाधित

*तसेच जिल्ह्यात आज ४ जणांचा मृत्यू

*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१५६३५

*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-१२५२२

*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-२८८२

*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-२३१ जिल्ह्यातील (२१६) बाहेरील (१५)

*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.

*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून मास्कचे वापर करावे.

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.

*घरी रहा. सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published.