वणी:(प्रति)(हेमंत थेरे): पहाटे चार ते पाचच्या सुमारास निलजई-घुग्गुस रोडवर सदर घटना घडली. यामध्ये मृतकाचे नाव जावेद शेख असून तो वणी शहरातील खलबडा येथील रहीवाशी आहे. सदर घटनेची नोंद शिरपुर पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली. भल्या पाहाटे मृत व्यक्ती डी.पी. वर का चढला? या बाबत संब्रमावस्था आहे. अनेक चर्चा ला उधान आहे. प्राप्त् माहीती नुसार आज पहाटे जावेद शेख हा तरूण त्याच्या एका सहका-याला सोबत घेऊन निलजई घुग्गुस रोडवर गेला.त्याने पोल वर चढुन एक स्पॅनचा तार काढला व दुसरा तार काढत्या वेळी त्यातील फेज सुरू असल्याने त्याला विजेचा जोरदार झटका बसुन तो जागीच ठार झाला. सदर लाईन ही डब्लु.सी.एल ची असुन डमी लाईन आहे.
Related Articles
छट पूजेसाठी येणाऱ्या भाविकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
◾भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात तडजोड नको, नियमांचे करा पालन मुंबई : निर्जल उपवास आणि सूर्यदेवाची आराधना करुन सुख शांती आणि संपन्नतेची प्रार्थना करणाऱ्या छट पूजेसाठी येणाऱ्या भाविकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या, कायदा आणि सुव्यवस्थेचे भान ठेवून सहकार्य करा असे आवाहन करुन शासन आपल्या सोबत आहे असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज […]
विदर्भातून हजारो ओबीसी बांधव महाअधिवेशनाला जाणार : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे
राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नियोजन बैठक संपन्न राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन ७ ऑगस्ट २०२२ ला न्यू दिल्ली येथे चंद्रपूर : विदर्भ प्रांतातून विविध जिल्ह्यांमधून हजारो ओबीसी बांधव दिल्ली येथील ओबीसी महाअधिवेशनाला जाणार असल्याचे नियोजन बैठकीच्या माध्यमातून विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी सांगितले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन ७ ऑगस्ट २०२२ ला न्यू दिल्ली […]
विसापूर नजिकच्या स्टेडियम मध्ये जम्बो कोविड रुग्णालय उभारावे – आ. सुधीर मुनगंटीवार
कोविड केअर सेंटरची क्षमता 130 करावी, 60 बेडेड डीसीएचसी रूग्णालय उभारावे आ. मुनगंटीवार यांनी केली जागेची पाहणी बल्लारपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील तसेच बल्लारपूर शहरातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता विसापूर नजिकच्या भिवकुंड येथील समाज कल्याण विभागाच्या नव्या इमारतीत 60 बेडेड डीसीएचसी रूग्णालय उभारण्यात यावेत. यातील 40 ऑक्सीजन बेड तर 20 साधे बेड असावेत, त्याचप्रमाणे […]



