चंद्रपूर (ता.प्र):चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार पहाता चंद्रपूर जिल्ह्यात जनता कर्फ्यू २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर पर्यंत करण्यात आलेला आहे. पहा हा पालकमंत्र्यांच्या व्हिडीओ
*मास्क न लावणाऱ्यास ५००/- रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
चंद्रपूर : २९२० मेगावाट स्थापित क्षमता असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक विदयुत निर्मिती केंद्राचा वीज उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीचा नावलौकिक आहे. नैसर्गिक संसाधनांचे (पाणी, कोळसा आणि तेल) संरक्षण आणि इष्टतम वापर करण्यात येतो.महाराष्ट्राला नियमित आणि स्वस्त दरात वीज पुरवठा करण्यात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मोठे योगदान आहे. “एनव्हायरो एक्सलन्स कौन्सिल” (CEE) ही एक स्वायत्त, राष्ट्रीय-स्तरीय संस्था असून […]
राजुरा वन विभागाची कारवाई. राजुरा:– अवैधरित्या सागवान तोडून नेऊन फर्निचर व्यवसायिक मालकास सागवान लाकडे विकणारे आरोपीस ताब्यात घरून व फर्निचर व्यवसायिकचे घरी धाड टाकून सुमारे 80 हजार रुपयांचा मुद्देमालासह सागवान जात साईज जप्त करण्यात आले असून यातील फर्निचर व्यवसायिक सह इतर एक आरोपी फरार झाला आहे. वन विभाग फरार आरोपीचा तपास करीत आहेत. […]
पोंभुर्णा येथे वंचित बहुजन आघाडी चे आंदोलन पोंभुर्णा :- राजस्थान मधील जाल्लोर जिल्ह्यातील सुराणा गावात एका ९ वर्षाच्या विद्यार्थ्यांला तेथील शिक्षकाने पाण्यासाठी बेदम मारहाण केली या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.हि घटना मानुसकिला काळीमा फासणारी आहे त्यामुळे या शिक्षकाला फासावर लटकविण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा महामहीम राष्ट्रपती यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. एक […]