चंद्रपूर (ता.प्र):चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार पहाता चंद्रपूर जिल्ह्यात जनता कर्फ्यू २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर पर्यंत करण्यात आलेला आहे. पहा हा पालकमंत्र्यांच्या व्हिडीओ
*मास्क न लावणाऱ्यास ५००/- रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
चंद्रपूर – जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या संसाराची राख रांगोळी झाली. अनेक घरांमध्ये पाणी घुसले, त्यामुळे अनेकांच्या घरचे अन्न धान्य खराब झाले त्याच सोबत अति पावसामुळे अनेक लोकांचे कामधंदे देखील बंद झाले. दुर्गापूर परिसरातील नाल्याचे पाणी अनेकांच्या घरामध्ये शिरले. त्याची वस्तुस्थिती महिला काँग्रेस च्या पदाधिकऱ्यांनी बघितली आणि याची माहिती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना […]
चंद्रपूर(का.प्र ):कोरोनाची लागण झाल्याने आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर त्यांनी कोरोनावर मात केली असून उद्या पासून पुन्हा ते नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे. उद्या सकाळी 9 वाजता ते चंद्रपूर येथील कोव्हिड सेंटरची पाहणी करणार असून तेथील उपाययोजनांची माहिती घेणार आहे. तर 11 वाजता पासून नागरिकांना भेटण्यासाठी जनसंपर्क कार्यालयात उपलब्ध असणार आहे. मात्र […]
चंद्रपूर : चंद्रपूर हा खनीज संपत्तीने समृध्द जिल्हा आहे. गौण खनिजमधून राज्याला मिळणारे सर्वाधिक महसुली उत्पन्न आपल्या जिल्ह्याचे आहे. खनिकर्म विभागाच्या चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो. कोळसा, चुनखडक, लोहखनीज याशिवाय तांबे हे एक धोरणात्मक खनीज असून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तांब्याची महत्वपूर्ण भुमिका आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 11 कोटी टन […]