

Related Articles
चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स
* जिल्ह्यात गेल्या २४ तासात एकूण २६२ कोरोना बाधित. *आतापर्यंत जिल्हयात एकूण बाधितांची संख्या ३९०३ *आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १८५० *आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ४२ जिल्हयातील(३८) व बाहेरील(४) *अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा. *घरी रहा. सुरक्षित रहा.
संचारबंदी अंशतः शिथिल करण्याचा निर्णय १२ तासांत मागे
चंद्रपूर (का.प्र.)चंद्रपूर संचारबंदी अंशतः शिथिल करण्याचा घेतलेला निर्णय जिल्हा प्रशासनानं १२ तासांत मागे घेतला. आजपासून संचारबंदी अंशतः शिथिल करून इलेक्टड्ढॉनिक्स आणि इलेक्टिड्ढकल उपकरणांची दुकाने उघडण्याची मुभा देण्यात आली होती. यासोबतच इतरही गरजेच्या वस्तूंची दुकाने उघडण्यासाठी ठराविक वेळ आणि दिवस निश्चित करून देण्यात आला होता. यासंबंधीचा निर्णय काल सायंकाळी घेतल्यानंतर आज बाजारपेठ लोकांनी फुलून गेली. संचारबंदीचे […]
आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत गुंजन चमकाली
दि . 25 ते 27 मे 2023 दरम्यान काठमांडू नेपाळ येथे शोतोकान कराटे असोसिएशन नेपाळ यांचे मार्फत आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धे करीता ट्रेडिशनल शीतोरियो कराटे ऑर्गनाइजेशन इंडिया या संगठने मार्फत राष्ट्रीय निवड स्पर्धा घेण्यात आली या निवड स्पर्धेतुन कु गुंजन बाकरवाले (जिल्हा. चंद्रपुर) हिची आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता निवड करण्यात आली होती […]



