![]()
दि . 25 ते 27 मे 2023 दरम्यान काठमांडू नेपाळ येथे शोतोकान कराटे असोसिएशन नेपाळ यांचे मार्फत आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धे करीता ट्रेडिशनल शीतोरियो कराटे ऑर्गनाइजेशन इंडिया या संगठने मार्फत राष्ट्रीय निवड स्पर्धा घेण्यात आली या निवड स्पर्धेतुन कु गुंजन बाकरवाले (जिल्हा. चंद्रपुर) हिची आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता निवड करण्यात आली होती गूंजने वरील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तान बांग्लादेश नेपाल या देशातुन अलेल्या स्पर्धाका सोबत स्पर्धा कारित रौप्य पदक मिळविन्यात यश प्राप्त केले असून या याशा बद्दल प्रशिक्षक विशाल चौहान आणि राहूल बहादे यांचे आभार मानले असुन तिने यशाचे श्रेय पालक यांना दिले गुंजन च्या याशाचे सर्वत्र कवतुक केरत स्वागत सत्कार होत आहे




