माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत कोरोना काळात *कौटुंबिक स्तरावर घ्यावयाची काळजी* या संदर्भात जिल्हा माहिती कार्यालयानी बनविलेली ही चित्रफित..
शुक्रवारी जिल्ह्यात 4 कोरोनामुक्त, 2 पॉझिटिव्ह ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 22 चंद्रपूर, दि. 24 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 2 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 2 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका […]
धुडे येथे होणार असलेल्या अंडर १४ फुटबॉल स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्हा फुटबॉल संघाची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्व खेडाळुंचा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने कार्यालयात सत्कार करण्यात आला असुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहे. यावेळी यंग चांदा ब्र्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशिद हुसेन, सायली येरणे यांच्यासह प्रशिक्षकांची उपस्थिती होती. फुटबॉल खेडणारे खेडाळु आता मोठ्या प्रमाणात तयार […]
राजुरा : भरधाव ट्रकने वैद्य परिवाराला ट्रक खाली चिरडल्याने एकाच कुटुंबातील तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यासाठी व सास्ती – राजुरा मार्गावरील जडवाहतुक बंद करणे, रस्ता दुरुस्ती करणे, रस्त्यावर पथदिवे लावणे या मागणीला घेऊन बल्लारपूर मुख्य महाप्रबंधक कार्यालय धोपटाळा येथे आज (दि. १४) रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या मार्गावरून वेकोलिची […]