
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात २१० जण कोरोना बाधित
* जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-८४९९
*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-४९०१
*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-३४७४
*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १२४ जिल्ह्यातील (११७)बाहेरील (७)
*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
*सोशिअल डिस्टंसिंग चे पालन करून. मास्कचे वापर करावे.
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडावे.
*घरी रहा. सुरक्षित रहा.



