माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत कोरोना काळात *कौटुंबिक स्तरावर घ्यावयाची काळजी* या संदर्भात जिल्हा माहिती कार्यालयानी बनविलेली ही चित्रफित..
*- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा ‘भारत बंदला’ पाठींबा* *- नागपुर-चंद्रपुर महामार्गावर निदर्शने व रस्ता जाम* चंद्रपुर (प्रतीनीधी) :केंद्र शासनाने कृषि विषयक तीन कायदे पारित केलेले आहेत, त्यास विरोध म्हणून देशातील विविध संघटनांतर्फे दि. 8 डिसेंबर 2020 रोजी भारत देश बंदचे आवाहन करीत आंदोलन छेडले होते. या आंदोलनात सहभाग घेत राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे बंदला पाठींबा देवून या […]
नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने केंद्र शासनाच्या वतीने देशभरात विविध उपक्रम राबवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. देशातील कोणताही नागरिक विकासापासून वंचित राहू नये व त्याच्या विविध गरजा सर्वसमावेशक आणि एकत्रितपणे पूर्ण होण्यासाठी शासनाने लाभार्थ्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. याच अनुषंगाने […]
चंद्रपूर (का.प्र.) चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात असणाèया गावांमधील नागरिकांनी स्वतःच्या गावाच्या रक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. गावात येणाèया प्रत्येकाची नोंद ठेवली जात आहे. त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांनी देखील आजूबाजूच्या आजारी व संशयित रुग्णांना बाबत जागरूकता बाळगावी. वेळोवेळी प्रशासनाला माहिती द्यावी. सध्या जिल्ह्यात एकही ही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. त्यामुळे पुढील काही दिवस घराबाहेर न पडता […]