बल्लारपूर : येथील भारतीय स्टेट बँकेत रंगे मध्ये उभ्या असलेल्या व्यक्तीला हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११.३० च्या दरम्यान घडली. बँकेत रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीला अचानक हार्ट अटॅक आला व तो लगेच खाली पडून तडफडू लागला मात्र कोरोनाच्या दहशतीमुळे कोणीही त्यांना हात लावायला तयार नव्हते.त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला तात्काळ बोलावून त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारा अभावी त्यांचा मृत्यू झाला.
Related Articles
बल्लारपूर रेल्वे दुर्घटनेप्रकरणी दोन अधिकारी निलंबित
खासदार बाळू धानोरकर यांच्या मागणीची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतली दखल चंद्रपूर :- बल्लारपूर रेल्वे पूल दुर्घटनेप्रकरणी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्र्याकडे केली होती. त्याची तात्काळ दखल घेऊन रेल्वे विभागाने इन्स्पेक्टर ऑफ वर्क जी. जी. राजुरकर व याच पदावरील तत्कालीन अधिकारी विनयकुमार श्रीवास्तव याना निलंबित केले आहे. […]
अनियंत्रित ट्रकची 4 ते 5 दुचाकीला धडक
चंद्रपूर – शहरातील वाहतूक नियंत्रक शाळेजवळ आज 19 ऑक्टोम्बरला रात्री 10 वाजताच्या सुमारास लाकडाने भरलेल्या अनियंत्रित ट्रक ने मार्गावर असलेल्या 4 ते 5 दुचाकी वाहनाला धडक दिली. वरोरा नाका उड्डाणपुलावरून शहराकडे येत असणाऱ्या ट्रक क्रमांक MH34M5402 ने रस्त्याच्या कडेला काही नागरिक दुचाकीवर बसून होते, अचानक अनियंत्रित ट्रक त्यांच्या वाहनाजवळ सुसाट आला. अचानक आलेल्या अनियंत्रित ट्रक […]
बल्लारपूरात आत्महत्येचे सत्र सुरूच : विद्यानगर वॉर्डात 20 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरात नुकतीच काही दिवसांपूर्वी विद्यानगर वॉर्डातच ऑटोरिक्षा चालक असलेल्या सुशांत भीमराव झाडे यांनी अवैध सावकारीच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे घटनेची शाई वाळते न वाळते तोच पुन्हा विद्यानगर वार्डातीलच पंचशील चौक परिसरातील अनिल नारायण देवगडे वय-20 वर्ष, यांनी आपले राहते घरी मंगळवार ला सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या […]


