चंद्रपूर शहरात लगत असलेल्या नांदगाव पोडे येथे राहणाऱ्या इसमावर अज्ञात व्यक्तीने कुराडीने हल्ला केला आहे. प्रमोद वर्भे असे जखमी इसमाचे नाव असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर व पोलीस निरीक्षक बहादूरे पोलीस उप निरीक्षक यांचे मार्गदर्शन विजय खोराडे और पोलीस शहर के थाने यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत
Related Articles
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन वाढ- आमदार प्रतिभाताई धानोरकर
चंद्रपूर : संजय गांधी निराधार योजना आता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्व लाभार्थ्यांना प्रतिमाह रुपये 1000 एवढे अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये आता 500 रुपयाची वाढ करून आता एकुण प्रतिमाह रुपये 1500 इतके अनुदान लाभार्थ्यांना मिळते. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वेळोवेळी हा प्रश्न विविध आयुधांच्या माध्यमातून लावून धरला […]
२१ जूनला बाबूपेठ उड्डाणपूलाची पाहणी.
21 जुनला करणार बाबुपेठ उड़ाण पुल व बल्लारपुर रेल्वे स्टेशनचा पाहणी दौरा आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह होणार दौरा आणि बैठक भारत सरकारच्या रेल्वे विभागा अंतर्गत येणाऱ्या पैसेंजर सर्विसेस कमिटीचे सदस्य श्री जय नागवानी दि. 21 जून रोजी चंद्रपुरातील बाबुपेठ येथील रेल्वे उड़ाण पुलाशी संबंधित समस्यांची पाहणी करण्यासाठी तसेच बल्लारपुर रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यासाठी चंद्रपुर दौऱ्यावर […]
कोरोनाचे आजचे अपडेट
चंद्रपूर : गत २४ तासात चंद्रपुर जिल्ह्यात १२१३ नविन पॉझिटिव्ह . २२ बाधितांचा कोरोनाने मृत्यू. ६३१ कोरोना मुक्त



