कोरोनाची तिसरी संभाव्य लाट आणि त्यात लहान मुलांना प्रामुख्याने धोका संभावणार असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. कृती दलाने सुध्दा ही भिती व्यक्त केली आहे. यादृष्टीने प्रभावी उपाययोजना म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने सर्व सुविधांनी युक्त असे शिशु रूग्णालय उभारावे अशी अपेक्षा आपण मनपाच्या आसरा कोविड रूग्णालयाच्या उदघाटन समारंभात व्यक्त केली होती. यादृष्टीने मनपा प्रशासनाने आवश्यक […]
वैद्यकीय चाचणीत अपात्र झालेल्या वेकोलि प्रकल्पग्रस्तांना शारीरिक क्षमतेच्या आधारावर लाईट जॉब अथवा मासिक मानधन देण्यासाठी कोल इंडियाकडे प्रस्ताव पाठवा – हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री प्रकल्पग्रस्त शेतकरी हा प्रत्येक प्रकल्पाच्या उभारणीसह यशस्वीततेसाठी महत्वाचा कणा असतांना त्यांना दुर्लक्षित करून प्रकल्प चालविणे हा प्रकल्पग्रस्तांवर अन्याय असल्याने सर्व प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पात सन्मानजनक रोजगार व रास्त मोबदला मिळणे हा त्यांचा […]