चंद्रपूर शहरात लगत असलेल्या नांदगाव पोडे येथे राहणाऱ्या इसमावर अज्ञात व्यक्तीने कुराडीने हल्ला केला आहे. प्रमोद वर्भे असे जखमी इसमाचे नाव असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर व पोलीस निरीक्षक बहादूरे पोलीस उप निरीक्षक यांचे मार्गदर्शन विजय खोराडे और पोलीस शहर के थाने यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत
Related Articles
डॉ.सुधाकर रामचंद्र मामीडवार यांचे दुःखद निधन
श्री. सुधाकरराव रामचंद्र मामीडवार अभय व हर्ष मामीडवार यांचे वडील यांचे आज १ वाजून ७ मि. ला पहाटे दुःखद निधन झाले. गत काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. आणि आज त्यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. सुधाकर मामीडवार हे अत्यंत शांत व मनमिळावू स्वभावाचे होते. मायqनग मध्ये इंजिनियरिंग ची डिग्री घेतल्यानंतर सुरूवातीच्या काळात ते डब्ल्युसीएल ला […]
पालकमंत्री वडेट्टीवारांचा गरजवंताला मदतीचा हात
चंद्रपूर (का.प्र.) कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर देशासह राज्यात जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे. अशावेळी गरजवंतांची, कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडून चंद्रपूर जिल्ह्यातील गरजू व गरीब कुटुंबाना १५ दिवस पुरेल इतके धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप […]
गणेश विसर्जनादरम्यान पोलिसांनी केला गणेश भक्तांवर लाठीचार्ज, गणेशभक्तांचे ठिय्या आंदोलन
चंद्रपूर – शहरातील गणेश विसर्जनादरम्यान पोलिसांनी गणेश भक्तांवर लाठीचार्ज केल्याने जटपुरा युवक गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक बेले आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यामुळे रात्रीच्या सुमारास वातावरण बिघडले होते. दरम्यान या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यास निलंबित करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. ९ सप्टेंबर रोजी अनंत […]



