गडचिरोली

गडचिरोलीतील 24 जणांसह जिल्ह्यात 59 नवीन कोरोना बाधित*

*तर131जणांची कोरोनावर मात*
गडचिरोली(प्रति): आज जिल्हयात 59 नवीन बाधित आढळून आले. तर आज 131 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. *नवीन 59 बाधितांमध्ये* *गडचिरोली 24,* अहेरी 6, आरमोरी 2, भामरागड 5, चामोर्शी 14, धानोरा 1, एटापल्ली 0, कोरची 1, कुरखेडा 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0 व वडसा येथील 6 जणांचा समावेश आहे. नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील चन्नावार मेडिकल कॉलनीजवळ नवेगाव कॉम्पलेक्स 3, चन्नावार मेडिकल मागे 1, पीएस स्टेशन 1, साई नगर नवेगांव 2, कन्नमवार वार्ड 1, शांतीनगर 1, सर्वोदय वार्ड 1, स्थानिक 5, कॅम्प एरिया 1, रामनगर 1, नवेगाव 2,पोलीस कॉलनी 1,गोकुल नगर 1, आर्शिवाद नगर 1, रेव्हेन्यु कॉलनी 2, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 3, स्थानिक 3, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये आंबेडकर वार्ड 1, स्थानिक 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 5, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये अनखोडा 2, स्थानिक 8, सोमनपल्ली 1, घोट 1, आष्टी 2, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये तुकूम वार्ड 3, कस्तुरबा वार्ड 2, सिंधी कॉलनी 1, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0, जणाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.