गडचिरोली दि.१८ मे २०२० वेळ दु.१२.०० वाजता
जिल्ह्यात अजून दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
गडचिरोली जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या ५
नव्याने आढळल्या दोन रुग्णांना कुरखेडा येथील संस्थात्मक क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. यापूर्वी सापडलेल्या दोन रुग्णांबरोबर नव्याने सापडलेल्या रुग्णांनी प्रवास केल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
Related Articles
गडचिरोली जिल्हयात 35 नवीन कोरोना बाधित
* तर आज 66 कोरोनामुक्त *गडचिरोली,(जिमाका)दि.11*: आज जिल्हयात 35 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 66 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8505 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8020 वर पोहचली. तसेच सद्या 394 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 91 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद […]
*सीआरपीएफ मधील ११ जवानांसह इतर ३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह*
*रात्री ११ तर दुपारी ३ अहवाल पॉझिटीव्ह, एकुण जिल्हयात सक्रिय बाधित ७४* *गडचिरोली*: गडचिरोली येथील कृषी […]
गडचिरोली जिल्ह्यात दोन कोरोना बाधितांच्या मृत्यूंसह 87 नवीन बाधित,
*तर 114 कोरोनामुक्त* गडचिरोली(प्रति):जिल्ह्यात कोरोनामुळे दोन मृत्यूंसह जिल्हयात 87 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 114 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. *दोन मृत्यू मध्ये* चिखली येथील कुरखेडा 70 वर्षीय पुरूष व गडचिरोली गोविंदपुर येथील 60 वर्षीय पुरुष अस्थमा आजाराने ग्रस्त होता .*नवीन 87 बाधितांमध्ये* गडचिरोली 26, अहेरी 16, आरमोरी 6, […]



