गडचिरोली प्रति दि. २१ मे वेळ स. ८. ३० वाजता नव्याने आढळलेला रुग्ण आरमोरी येथील असून संस्थात्मक क्वारंटाइन सेन्टरमध्ये ठेवण्यात आलेला होता. मुंबई येथून आल्याने आरोग्य विभागाने कळविले आहे.
*तर 81 कोरोनामुक्त* *गडचिरोली,(जिमाका)दि.17*: आज जिल्हयात 53 नवीन बाधित आढळून आले. तर आज 81 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6971 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 6469 वर पोहचली. तसेच सद्या 429 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 73 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. तीन […]