कोरपना येथील प्रीतम किराणा या किराणा दुकानाला दुपारी १ च्या सुमारास अचानक आग लागल्याने दुकानातील धान्य व किराना समान जळून खाक झाला आहे,यामध्ये किराणा दुकान मालक सागर बुरेवार यांचे मोठे नुसाकान झाले असल्याने शासनाकडून नुसकान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे, कोरपना येथील शनिवारला मार्केट बंद असतात, त्यामुळे आज वैभव किराणा दुकान बंद होते, परन्तु अचानक आग लागली असल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यात यश आले,, ही आग शर्टसारकीटमुळे लागल्याचे समजते,घटना कोरपना पोलीस विभागांला माहिती मिळताच घटनास्थळीआले,व आग्नीशामक बोलविण्यात आले होते, तोपर्यंत आग विझवण्यात यश आले होते,सदर घटनास्थळी पंचनामा करून दुकान मालक यांना शासनाकडून नुसाकान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी व व्यापारी अशोसीयन ने केली आहे,
Related Articles
संकटावर मात करून जिल्हा विकासाच्या वाटेवर अग्रेसर – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
महाराष्ट्र दिनी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम शिक्षण विभागाकडून ‘शिक्षक संवाद दिन’ उपक्रमाची सुरवात चंद्रपूर दि. 1 मे : आज संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा 62 वा वर्धापन दिन आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. महाराष्ट्र हे सुरवातीपासूनच विविध क्षेत्रात अग्रणी असलेले राज्य आहे. गत दोन वर्षात कोरोनाच्या तसेच नैसर्गिक संकटावर मात करून राज्य सरकार […]
दारु दुकानाच्या स्थगीतीसाठी नागरिकांची उत्पादन शुल्क कार्यालयावर धडक
चंद्रपूर : दाताळा रोड जगन्नाथ बाबा मठ, डॉ. राम भारत यांच्या बाल रुग्णालयाच्या शेजारील दुकान, श्रीकृष्ण टॉकीज जवळ नागदेवताच्या मंदिर परिसरातील देशी दारू दुकान, जैन भवन जवळील बिअर शॉपी वाईन शॉपसह शहरात अनाधिकृतरिता स्थालांतरीत झालेल्या दारु दुकान, वाईन व बिअर शॉपला स्थगीती देण्यात यावी, या मागणीसाठी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात बुधवारी संतप्त […]
अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण, आरोपीस अटक
बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल घुग्घुस (चंद्रपूर) : एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका आरोपीस घुग्घुस पोलिसांनी अटक केली ;आरोपी अक्षय गरीबदास किन्नाके (23) रा. अमराई वार्ड, घुग्घुस यास दिनांक 10/05/2022 रोजी रात्री 10:20 वाजता घुग्घुस येथून अटक करण्यात आली आहे. घुग्घुस येथे एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. […]



