मनोरंजन

गेम ऑफ थ्रोनचा अभिनेताही करोनाच्या विळख्यात

न्यूयॉर्क : करोना व्हायरसचा सर्वात जास्त फटका चीन पाठोपाठ इटली आणि अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत आपतकालीन आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. हॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करोना या विषाणूची लागण झाली असून टॉम हँक्स आणि अभिनेत्री ओल्ग कुरिलैंको यांच्यानंतर आता हॉलिवूड अभिनेता इदरिस एल्बानेही सोशल मीडियावर त्याला करोनाची लागण झाल्याचं सांगितलं. त्याने ट्वीट करत म्हटलं की, ‘आज […]

विदर्भ

नागपूर : कोरोनामुळे सर्व आंतरराज्यीय सीमा सील

। नागपूर दि. २० । नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांकडून इतरांना होणारे कोरोनाचे संक्रमण पूर्णपणे थांबविण्याकरीता नागपूर जिल्ह्यात येणाèया सर्व मार्गावरील आंतरराज्यीय सीमा सील करण्यात येत असल्याचे माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज शुक्रवारी दिले. नागपूरला येणाèया मार्गावर मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्याच्या सीमा लागून आहेत. या आंतरराज्यीय सीमांवर पोलिस, आरटीओ आणि वैद्यकिय पथके तैनात करण्यात येत […]

विदर्भ

बाबासाहेबांचे सहकारी सदानंद फुलझेले यांचे निधन

। नागपूर दि. १५ । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरांच्या धर्मांतर सोहळ्याची जबाबदारी सांभाळणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांचं आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्यामागे मुलगा अ‍ॅड. आनंद, डॉ. सुधीर आणि सूना-नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा मुलगा दक्षिण आफ्रिकेत असल्याने उद्या सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार […]

अर्थ

गुंतवणूकदार होरपळले; सेन्सेक्स २९ हजार अंकांखाली

मुंबई दि. १८ । करोनाग्रस्तांची संख्या भारतात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार घाबरले असून भांडवली बाजारात विक्रीचा सपाटा सुरूच आहे. आज सेन्सेक्स १७०९ अंकांनी कोसळला. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे किमान पाच लाख कोटींचे नुकसान झाले आहे. आज बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७०९ अंकांनी कोसळला आणि २८८६९ अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४९८ अंकांची घसरण […]

अर्थ

सोन्याचे भाव दहा दिवसात 5000 रुपयांनी उतरले

कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव आणि जगभरात आलेली मंदीची परिस्थिती पाहता काही दिवसांपूर्वी सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य दिले जात होते, ज्यामुळे सोन्याच्या भावात जबरदस्त उसळी आली होती, सोने 46 हजार रुपये प्रतितोळा मध्ये विकले जाण्याकडे या दरांची वाटचाल होती, मात्र आता मागील काही दिवसांपासुन सोन्याचे दर सलग घसरताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे मागील केवळ दहा दिवसातच […]

क्रीड़ा

टोकियो ऑलिम्पिक २०२० नव्हे, २०२१ अखेर ऑलिम्पिक आयोजन लांबणीवर!

। टोकियो दि. २४ करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. करोनाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. २४ जुलै २०२० पासून रंगणारी प्रतिष्ठेची टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धादेखील पुढे ढकलण्याचे संकेत देण्यात आले […]

क्रीड़ा

इंग्लंडचा माजी क्रिकेटर पीटरसनचे कोरोनाबाबत भारताला आवाहन

। नवी दिल्ली दि. २२ भारतात कोरोना व्हायरसचा धोका वाढत चालला आहे. हा धोका कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी भारतातील नागरिकांना संबोधित करत असताना रविवारी जनता कफ्र्यूचं आवाहन केलं होतं. २२ मार्चला संपूर्ण देशात जनता कफ्र्यू असणार आहे. फक्त भारतीयच नाही तर विदेशातील व्यक्ती देखील याच्या समर्थनात आले आहेत. इंग्लंडचा माजी […]

क्रीड़ा

क्रिकेटविश्वात Coronavirus चा शिरकाव; जगातील पहिल्या क्रिकेटपटूला कोरोना व्हायरसची लागण

जगभरात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रभाव आता अजून वाढला आहे. आतापर्यंत अनेक क्षेत्रातील मान्यवरांना या विषाणूने ग्रासले आहे. आता क्रिकेट विश्वातही या विषाणूचा शिरकाव झाला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या पहिल्या क्रिकेटरची पुष्टी झाली आहे. पाक मूळचा माजिद हक (Majid Haq) याची कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. स्कॉटलंड क्रिकेट संघाकडून खेळणाऱ्या माजिदला उपचारासाठी […]

देश दुनिया

‘कोरोनावीरां’चा सन्मान; मोदींनी मानले आभार

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार देशभरातील नागरिकांनी आज रविवारी संध्याकाळी ५ वाजता ५ मिनिटांसाठी भांडी, घंटा, शंख आणि टाळ्या वाजवून करोना विषाणूविरोधात लढणाèया लोकांचा सन्मान केला. या बरोबरच देशभरातील लोकांनी पंतप्रधानांनी आवाहन केल्या प्रमाणे ‘जनता कफ्र्यूला‘ देखील भरभरून समर्थन दिले. आज संध्याकाळी ५ वाजता, भांडी, टाळ्या आणि शंखाचा नाद देशभरात गुंजला. […]

देश दुनिया

देशात कोरोनामुळे सातव्या मृत्यूची नोंद

। नवी दिल्ली दि. २२ । कोरोना व्हायरसमुळे भारतात आणखी एका मृत्यूची नोंद झाली आहे. गुजरातच्या सुरतमध्ये करोनाची लागण झालेल्या ६९ वर्षांच्या माणसाचं निधन झालं आहे. यासोबत करोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा सातवर पोहोचला आहे. बडोद्याच्या रुग्णालयातही एका ६५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे, पण या महिलेचे करोनाचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत. गुजरातच्या आरोग्य विभागाने ही […]