गडचिरोली दि.१८ मे २०२० वेळ दु.१२.०० वाजता
जिल्ह्यात अजून दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
गडचिरोली जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या ५
नव्याने आढळल्या दोन रुग्णांना कुरखेडा येथील संस्थात्मक क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. यापूर्वी सापडलेल्या दोन रुग्णांबरोबर नव्याने सापडलेल्या रुग्णांनी प्रवास केल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
Related Articles
*गडचिरोलीत 58 नवीन बाधित तर तीन कोरोना बाधितांचा मृत्यू*
*तर 62 जण कोरोनामुक्त* गडचिरोली (प्रति ):कोरोनामुळे तीन मृत्यूंसह जिल्हयात 58 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 62 जणांनी कोरोनावर मात *नवीन तीन मृत्यू मध्ये* अहेरी येथील 70 वर्षीय पुरूष उच्च रक्तदाब पीडीत होते ते मृतावस्थेत दवाखान्यात दाखल झाले होते, गडचिरोली गोविंदपुर येथील 65 वर्षीय महिला किडनी आजाराने ग्रस्त होती आणि तिसरी व्यक्ति ही […]
गडचिरोली जिल्हयात आज 2 नवीन कोरोना बाधित
* तर आज 5 कोरोनामुक्त गडचिरोली,(जिमाका)दि.12: आज जिल्हयात 2 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9395 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9270 वर पोहचली. तसेच सद्या 20 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद […]
कालच्या ७३ नंतर ८ नवीन कोरोना रूग्ण
गडचिरोली(DIO) : काल 72 एसआरपीएफ कोरोना बाधित आढळून आल्यानंतर रात्री उशिरा पून्हा २ जवान बाधित असल्याचे आढळून आले. तर भामरागड येथील विलगीकरणातील एकजण चेन्नई येथून आलेला मजूर, चामोर्शी येथील होम विलगीकरणात असलेला बँगलोर येथून आलेला व्यक्ती व चामोर्शी येथीलच मुंबई वरून परतलेल्या एका कुटुंबातील 9 वर्षाची मुलगी कोरोना बाधित आढळून आली ती संस्थात्मक विलगीकरणात होती. […]



