आज दिनांक २५ मे २०२२ ला मान्सून पूर्व तयारी, आराखडा तयार करणे, व आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजना करणे यासाठी मा. डॉ दीप्ती सुर्यवंशी उपविभागीय अधिकारी बल्लारपूर यांच्या अध्यक्षतेखाली बल्लारपूर तालुक्यातील bilt, बामणी प्रोटिन्स चे प्रमुख, wcl, सर्व शासकीय विभागाचे अधिकारी यांची संयुक्त सभा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली. या सभेत पावसाळ्यापूर्वी सर्व विभागांनी आवश्यक […]
तालुक्यातीला चांदापूर येथील घटना मूल : तालुक्यातील चांदापूर हेटी येथे विज पडून एकाचा मृत्यु तर चार जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी २ वा. चे दरम्यान घडली. घराकडे परत जात असताना अचानक नैसर्गिक वातावरण खराब झाल्याने प्रमोद लोमाजी लाटेलवार, संजय मारोती नरूले, विनोद सदोबा पाल, वसंत प्रकाश तिवाडे, बाळु तुकाराम तीवाडे आणि येलप्पा श्रीगिरीवार हे […]