चंद्रपूर- जिवती तालुक्यामधील अनेक गावातील विविध पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या निवासस्थानी भाजपामध्ये प्रवेश केला. या सर्व नवप्रवेशित कार्यकर्त्यांचा हंसराज अहीर यांनी पक्षाचा दुपट्टा घालुन सन्मान केला. दि. 25 सप्टे रोजी पार पडलेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास पक्षाचे चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे विस्तारक खुशाल बोंडे, माजी महापौर […]
रैय्यतवारी येथील नागरिकांचा भाजपात प्रवेश चंद्रपूर शहरातील रैय्यतवारी येथील महिला व पुरुषांनी महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महानगर सचिव उमेश आष्टनकर यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला यावेळी आ.मुनगंटीवार यांनी सांगितले की कार्यकर्ता हाच भारतीय जनता पक्षाची खरी ताकद असून तो सेवाभावी वृत्तीने काम करणारा आहे तसेच सामान्य […]
चंद्रपूर, दि. 28 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 4 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 4 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 2, बल्लारपूर 1, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, […]