रेन वॉटर हार्वेस्टींग करण्याचे मनपाचे आवाहन चंद्रपूर – पावसाद्वारे मिळणारे पाणी वाचविण्यास प्रत्येक घरी रेन वॉटर हार्वेस्टींग केले जावे यासाठी मनपा प्रयत्नशील आहे.यादृष्टीने जनजागृती करण्यास प्रत्येक वार्डात स्वेच्छेने काम करणारे जलमित्र मनपाद्वारे नेमले जाणार आहेत.याकरीता नोंदणी करून रेन वॉटर हार्वेस्टींग मोहीमेत सामील होण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. चंद्रपूर मनपा क्षेत्रात आतापर्यंत १५७५ घरी […]
पालघर : सातपाटीतील मच्छीमारांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात येईल. इकतेच नव्हे तर सातपाटी येथे आदर्श मच्छीमार्केट उभारण्याचे काम हाती घेण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील सातपाटी मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्थेच्या प्रांगणात केंद्रीय मत्स्यपालन व दुग्धविकास मंत्री परशोत्तम रूपाला यांनी प्रारंभ केलेल्या […]
घुग्गुस येथील स्थलांतरीत कुटुंबांना धनादेशाचे वितरण चंद्रपूर, दि. 10 सप्टेंबर : घुग्गुस येथे झालेली भुस्खलनाची घटना अतिशय दुर्देवी आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात पुन्हा घडू नये, यादृष्टीने प्रभावी उपाययोजना करण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. भूस्खलननाच्या घटनेत स्थलांतरीत कुटुंबांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी १० हजार रूपये तसेच पक्षातर्फे प्रत्येकी […]