चंद्रपूर (का.प्र) – सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात अनेक हत्येच्या घटना समोर आल्या पुन्हा महिन्याच्या शेवट शहरातील दाताला परिसरातील सिनर्जी वर्ल्ड येथे एकाची कुऱ्हाडीने निर्घृणपणे हत्या करण्यात आली.मृतक हा बंगाली कॅम्प परिसरातील मनोज अधिकारी नामक व्यक्ती आहे, आरोपीनी मृतक मनोजला सिनर्जी वर्ल्ड परिसरातील फ्लॅट मध्ये बोलावून आरोपीनी त्याची हत्या केली.सध्या बंगाली कॅम्प परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
Related Articles
पंचनामे झाले मात्र नुकसान भरपाई कधी-आ.अनिल देशमुख यांचा प्रश्न
राज्यत शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीने राज्यभरात सहा वज्रमुठ सभा आयोजित केल्या आहेत यातील पहिलीवज्रमुठ सभा संभाजीनगर येथे पार पडली त्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाकडून तयारीचा आढावा घेण्यासाठी काल चंद्रपुरात पक्षाची बैठक घेतली असून मोठ्या संख्येने सर्व पक्षांचे कार्यकर्ते सभेला उपस्थित […]
दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून महिलेला केले ठार
चंद्रपुर :- ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथील शेतात काम करीत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून बळी घेतल्याची घटना घडली, रुपाली रामचंद्र म्हस्के, वय 39 वर्ष, रा.हळदा असे मृतक महिलेचे नाव आहे. नियमितपणे शेतात धान पिक असल्याने शेतकामाकरिता रुपाली मस्के शेतकाम करीत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. हि घटना 20/10/2022 दुपारी 2 […]
ग्राहकांची अतिरिक्त वीज बिलाची लूट थांबवा-महावितरणचे मुख्य अभियंता यांना निवेदन
महावितरण कंपनी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून जादा वीज बिल वसूल करत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह गोरगरीब व गरजूंना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. महावितरणची ही लूट तात्काळ थांबवा. अन्यथा महावितरणविरोधात आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी दिला. या संदर्भात आज महावितरणचे मुख्य अभियंता यांना निवेदन देण्यात आले. चंद्रपुरात वीजनिर्मिती होऊनही येथील नागरिकांना महागड्या […]



