बल्लारपूर : येथील भारतीय स्टेट बँकेत रंगे मध्ये उभ्या असलेल्या व्यक्तीला हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११.३० च्या दरम्यान घडली. बँकेत रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीला अचानक हार्ट अटॅक आला व तो लगेच खाली पडून तडफडू लागला मात्र कोरोनाच्या दहशतीमुळे कोणीही त्यांना हात लावायला तयार नव्हते.त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला तात्काळ बोलावून त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारा अभावी त्यांचा मृत्यू झाला.
Related Articles
हे समाज भवन क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचा गौरवशाली इतिहास समाजा पर्यंत पोहचविणारे केंद्र ठरेल – आ. किशोर जोरगेवार
आदिवासी समाज हा चंद्रपूर जिल्हाचा गौरव आहे. या समाजाने देशासाठी दिलेले योगदान अमुल्य आहे. आज शहिद स्वातंत्र्यवीर बाबुराव पुलेसूर शेडमाके राजगोंड सामाजिक सभृहाच्या बांधकामाची सुरवात होत असल्याचा आनंद आहे. तयार होत असलेले हे सामाजिक भवन समाजाच्या सक्षमीकरणाचे, पारंपरिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांसह क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचा गौरवशाली इतिहास समाजापर्यंत पोहचविणारे केंद्र ठरेल असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त […]
कर्जाची परतफेड करण्यांस मुदत वाढ दिल्याने राज्य सरकारचे मानले आभार
मूल (ता.प्र.)कोरोना विषाणुच्या आपत्तीने संपूर्ण जनजिवन विस्कळीत झाले असून सर्व आर्थिक व्यवहार सुध्दा प्रभावीत झाल्याने या पाश्वभुमिवर शेती सबंधीत कर्ज विशेषता बिनव्याजी कर्जाच्या परतफेडीची मुदत ३१ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने तातडीने घेतल्याने कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांला फार मोठा दिलासा मिळाला असल्याने महाराष्ट्र राज्याचे नाम.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री नाम.अजीत पवार, मदत व पुर्नवसन मंत्री तथा चंद्रपूर […]



