पालकमंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश १५१ लक्ष ७३ हजार रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान धाबा येथे सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामासाठी आता वाढीव निधी मंजूर करण्यात आला असून मूळ ९७. ८३ लक्ष रुपयांचा प्रस्ताव आता सुधारित प्रशासकीय मान्यतेसह १५१.७३ लक्ष रुपये झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री […]
चंद्रपूर (का.प्र.)- जनहित याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालय नागपूर खंडपिठाने चंद्रपूर व यवतमाळच्या शासकिय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोरोनाची चाचणी करण्याकरीता व्हीआरडीएल ही प्रयोगशाळा उपलब्ध केली असून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे ही प्रयोगशाळा चंद्रपूर व यवतमाळला येत्या २० मे पर्यंत सुरू करण्याची उच्च न्यायालयात लेखी ग्वाही दिली. याला लागणारी सिंगापूरवरून येत असल्यामुळे विलंब झाल्याची कबुली सुध्दा महाराष्ट्र शासनाच्या […]