चंद्रपूर (का. प्र ):कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या स्वतः च्या वाहनाने जातांना नागरिकांना चंद्रपूर (का. प्र ):कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या स्वतः च्या वाहनाने जातांना नागरिकांना ई पास काढावा लागत आहे. मात्र एस. टी बसने जातांना काढावा लागत नाही. त्यामुळे खाजगी वाहनाने जाणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. म्हणूनच कदाचित्त सण उत्सवासानंतर ई पासची गरज रहाणार नाही. असा अंदाज वर्तविल्या जात आहे.
Related Articles
‘जागरुक पालक सुदृढ बालक’ अभियानाचे उद्घाटन
जिल्हयातील 5 लक्ष 2 हजार 418 बालकांची होणार आरोग्य तपासणी चंद्रपूर, दि. 09 : ‘जागरुक पालक सुदृढ बालक’ हे महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी अभियान, 0 ते 18 वर्षापर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग व समाज कल्याण विभाग यांच्या समन्वयाने राज्यभर राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ […]
आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सपत्नीक केले दिप प्रज्वलन
आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सपत्नीक दीप उजळून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोना विरोधातल्या या लढ्यात सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांनो ध्येय गाठण्याची जिद्द बाळगा – आ. किशोर जोरगेवार
सदरदार पटेल महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन शिक्षणामुळे आयुष्यात सकारात्मक विचारांचा संचार होतो. नकारात्मक विचार दूर होतात. शिक्षण ही विकासाची प्रक्रिया आहे. त्यामुळे उच्च शिक्षित होऊन या प्रक्रियेचा भाग बना, महाविद्यालयीन जिवन तुमच्या आयुष्यातील सुर्वण काळ आहे. याचा उपयोग योग्य करत विद्यार्थ्यांनो ध्येय गाठण्याची जिद्द बाळगा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. सरदार पटेल महाविद्यालय गुणवंत […]



