कोरपना येथील प्रीतम किराणा या किराणा दुकानाला दुपारी १ च्या सुमारास अचानक आग लागल्याने दुकानातील धान्य व किराना समान जळून खाक झाला आहे,यामध्ये किराणा दुकान मालक सागर बुरेवार यांचे मोठे नुसाकान झाले असल्याने शासनाकडून नुसकान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे, कोरपना येथील शनिवारला मार्केट बंद असतात, त्यामुळे आज वैभव किराणा दुकान बंद होते, परन्तु अचानक आग लागली असल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यात यश आले,, ही आग शर्टसारकीटमुळे लागल्याचे समजते,घटना कोरपना पोलीस विभागांला माहिती मिळताच घटनास्थळीआले,व आग्नीशामक बोलविण्यात आले होते, तोपर्यंत आग विझवण्यात यश आले होते,सदर घटनास्थळी पंचनामा करून दुकान मालक यांना शासनाकडून नुसाकान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी व व्यापारी अशोसीयन ने केली आहे,
Related Articles
सर्वसामान्यांना न्याय देत शक्तीशाली भारत निर्माण करणारा अर्थसंकल्प – आ. किशोर जोरगेवार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला शितारमन यांनी आज सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातून कृषी, व्यापार, शिक्षण क्षेत्राला बळ मिळणार आहे. ७ लाखांपर्यंत उत्पन्नाला कर मुक्त करण्यात आले आहे. मच्छीमारांसाठी करण्यात आलेल्या मोठ्या निधीच्या तरतुदीमुळे शेतीसह जोडधंद्याला चालना मिळणारा असुन हा सर्वसामान्यांना न्याय देत शक्तीशाली भारत निर्माण करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे. रेल्वेच्या […]
तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन
युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र, चंद्रपूर आणि युथ स्ट्रगल ग्रुप खैरगाव चांदसूर्ला येथे तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा युवा अधिकारी शमशेर शुभेदार नेहरू युवा केंद्र, चंद्रपूर यांचा मार्गदर्शनात घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सरपंच देवरावजी ताजने यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाप्रसंगी अध्यक्ष सरपंच माधुरी सागोरे, […]



