जिल्ह्यात मुंबई येथून आलेला आणखी एक अहवाल पॉझिटिव्ह मिळाला.नव्याने आढळलेला रुग्ण मुलचेरा
तालुक्यातील आहे. मुलचेरा येथील संस्थात्मक क्वारंटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आलेला होता असे आरोग्य विभागाने कळविले
आहे.
गडचिरोली(जिमाका), दि.14* : जिल्हयात आज 81 नवीन कोरोना बाधित आढळून आले तसेएकुण सक्रिय बाधितांमधील आज 63 जणांनीकोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील एकुण सक्रिय कोरोना बाधितांचा आकडा 995 झाला.आत्तापर्यंतची एकुण कोरोना बाधित संख्या 4236 वर पोहचली आहे. यापैकी 3209जणांनी कोरोनावर मातही केली आहे. एकुण आत्तापर्यंत जिल्हयात 32 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार जिल्हयात सद्या रूग्ण बरे […]
गडचिरोली (प्रति)दिल्ली येथून जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या चामोर्शी तालुक्यातील २५ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल काल सायंकाळी पॉझीटीव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी ६२ वर गेली. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेले ४६ रुग्ण आहेत. तर सक्रिय कोरोना बाधित संख्या १५ आहे.
*गेल्या २४ तासात ७ कोरोनामुक्त *गडचिरोली,(जिमाका)दि.02*:आज जिल्हयात 10 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 7 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9593 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9354 वर पोहचली. तसेच सद्या 131 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद […]