
गोवा मध्ये झालेल्या 8 वाऑल इंडिया डान्स चॅम्पियनशिप 2022 पणजी गोवा येथे झालेल्या नृत्य स्पर्धेत येथील रेल्वे वॉर्ड राहणारी सारा जोसेफ हिने प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेत प्रमुख अतिथी म्हणून”‘नाचे मयुरी”चित्रपटातील नायिका सुधा चंद्रन व ट्विंकल कपूर या नायिका ची उपस्थिती होती.यांचा हस्ते प्रथम क्रमांक चा अवार्ड सारा जोसेफ हिला देण्यात आला.या पूर्वीही सारा हिने राष्ट्रीय स्तरावरील 2 व आंतरराष्ट्रीय स्तरावर 1 तसेच चंद्रपूर येथे स्थानिक पातळीवर तिने परोतोषिक पटकावले आहे. सारा हिने आपल्या यशाचे श्रेय गुरू अजित बोरकर सर, आई, बाबा, व भाऊ आणि शिक्षक वृंद यांना दिले.




