चंद्रपुर जिल्हा

6,00,000/- रु. दारू साठा जप्त – बालारपूर पोलिसानांची कार्यवाही

बल्लारपूर (प्रति):आज दि. 14/07/2020 रोजी बल्लारपूर पोलीस ठाणे अंतर्गत मुखबिरच्या खबरीवरून डी.बी पथकामार्फत मनोरा येथे प्रोव्ही. रेड करण्यात आली त्यामध्ये खालीलप्रमाणे माल जप्त करण्यात आला आहे.1) आं.कि. 6,00,000/- रु. की चे 40 खरडयाचे बॉक्समध्ये देशी दारु रॉकेट सन्त्रा च्या 4000 बॉटल मिळुन आल्या.2) 3,00,000/- रु की ची ओमनी कंपनीची कार असा एकूण 9,00,000/- रु.कि माल मिळुन आला आहे.आरोपीची नावे -1) नितेश नर्मलवार रा.कुसराळा ता.मुल जि. चंद्रपुर सदरचा माल व आरोपी पोलिस ठाणे येथे आणुन पो.स्टे अप क्र. 481/2020 मदका 65(अ ) 83 प्रमाणे गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास सुरु आहे.कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी पो नि एस एस भगत साहेब,सपोनि विकास गायकवाड़ साहेब,पो हवा सुनील कांबले,नापोशी सुधाकर वर्घने,संतोष दंडेवार,पो शी मनोज पिदुरकर,शरद कूड़े,शेखर माथनकर, श्रीनिवास वाभिटकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *