चंद्रपुर

सीमा मामीडवार यांचे दुःखद निधन

चंद्रपूर (का.प्र)चंद्रपूर येथील प्रसिद्ध व प्रथम सी.ए रमेश मामीडवार यांच्या पत्नी सीमा मामीडवार यांचे नुकतेच दुःखद निधन झाले त्या गार्डन क्लबच्या सेक्रेटरी होत्या. त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्या ६६ होत्या वर्षाच्या त्यांच्यामागे मुलगा पियुष व सून जिया मामीडवार व मुलगी पल्लवी आलूरवार व डॉ. रवी आलूरवार व नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

Leave a Reply

Your email address will not be published.