
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १६५ जण कोरोना बाधित
*तसेच आज जिल्ह्यात २ जणांचा मृत्यू
*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१५९३७
*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-१२७९९
*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-२९०४
*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या -२३४ जिल्ह्यातील (२१९) बाहेरील (१५)
*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.
*घरी रहा. सिरक्षित रहा.



