चंद्रपुर जिल्हा

सावली तालुक्यातील तब्बल 40 विद्यार्थी झाले क्वारंटाईन

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील व्याहाड बुज. येथे तब्बल 40 विद्यार्थी झाले क्वारंटाईन
चंद्रपूर (का.प्र ): सावली तालुक्यातील व्याहाड बूज येथे ट्यूशनक्लास मधील 1 विद्यार्थी निघाला कोरोना पॉझिटीव्ह;अन 40 विद्यार्थ्यांना व्हावं लागले क्वारंटाईन नवभारत विद्यालयात क्वारंटाईन करण्यात आल्यांने माजली खळबळ
ट्यूशन मधील सर्व विद्यार्थी व ​संबधीत शिक्षकांला केले क्वारंटाईन
ट्यूशन घेणाऱ्या शिक्षकाचा कोरोणा चाचणी अहवाल मात्र निगेटिव्ह आल्याची माहीती
४९ टेस्टिंगमधील त्यात १९ पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती मिळाली आहे.  प्रशासन मात्र
अजूनही धडकले नाही परिसर सील करण्याचे आदेश

Leave a Reply

Your email address will not be published.