कोरोनाचे आज ९६ रुग्ण जिल्ह्यात २३ मृत्यू ३ इतर जिल्ह्याचे
चंद्रपूर (का. प्र ):कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढ असतांना आज जिल्यात कालच्या तुलनेत कमी म्हणजे ९७ बाधित आढळले आहेत. जिल्हयात एकूण १८९६ बाधित आहेत ७५६ बाधितांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत १११७ जणांना डिस्चार्ज देण्यात आपले आहे.. तरीआतापर्यंत मृत्यू झालेल्याची संख्या २३ आहे



