स्थानीय किला वार्ड परिसर से जानेवाले विसापुर रोड के पास रेल्वे ट्रैक के नीचे मिली युवक की लाश जिससे परिसर में सनसनी फ़ैल गई , पुलिस सूत्रों से प्राप्त जानकारी के अनुसार ट्रेन में सफर कर रहे युवक की चलती ट्रेन से गिरने से पेपर मिल के पीछे स्थित नाले में लाश मिली है , […]
चंद्रपूर : चंद्रपूर हा खनीज संपत्तीने समृध्द जिल्हा आहे. गौण खनिजमधून राज्याला मिळणारे सर्वाधिक महसुली उत्पन्न आपल्या जिल्ह्याचे आहे. खनिकर्म विभागाच्या चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो. कोळसा, चुनखडक, लोहखनीज याशिवाय तांबे हे एक धोरणात्मक खनीज असून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तांब्याची महत्वपूर्ण भुमिका आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 11 कोटी टन […]
जिल्ह्यात 8 पॉझिटिव्ह तर ॲक्टीव्ह रुग्ण 42 गत 24 तासात जिल्ह्यात 8 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात रविवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 8 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 3, चंद्रपूर तालुका 1, बल्लारपूर 2, भद्रावती 1, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 1, सावली 0, पोंभूर्णा […]