गडचिरोली

वडसा येथील सीआरपीएफ बटालियनमधील ४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह*

गडचिरोली(प्रति) : वडसा येथील सीआरपीएफ बटालियन मधील 4 जवानांचे कोरोना अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह मिळाले आहेत.
यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 51 झाली. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 59 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 111 झाली आहे. गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रूग्णालयात 59 कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये 8 जिल्ह्याबाहेरील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.