चंद्रपुर

लॉकडाऊन

१९ एप्रिलपर्यंत चंद्रपूर शहरात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही. यामागे या काळात घराबाहेर न पडणाऱ्या सज्जन शक्तीचा देखील मोठा वाटा आहे. निर्मनुष्य रस्त्यांचे डड्ढोन कॅमेऱ्यातून घेतलेले हे विहंगम छायाचित्र बोलके आहे. ३ मे पर्यंत नागरिकांनी हाच कित्ता गिरवावा, असे प्रशासनाचे आवाहन आहे. (छाया : गोलू बाराहाते )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *