चंद्रपूर : (का. प्र ):चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या570 झाली आहे. यापैकी 349 बाधित बरे झाले आहेत तर 220 जण उपचार घेत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू असे आरोग्य विभागाने कळविले आहे.
* मागील २४ तासात चंद्रपूरात २१७ कारोनाबाधित. * जिल्ह्यात आतापर्यंत १२९८ बाधित बरे झाले. * कोरोना बाधितांची संख्या संध्या चंद्रपूर जिल्ह्यात २७६३. * नागरिकांनो घरी रहा सुरक्षित रहा.
नागरिक व गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळा 1 जून पासून सुरू होत आहे. बॅरेजमध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व 38 दरवाजे 1 जून 2022 ला उघडण्याचे नियोजित आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. वाढीव पाणी पातळीमुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून नदीलगतच्या सर्व गावांना व ग्रामपंचायतींनी […]
चंद्रपूर – केंद्र शासनाची महत्वाची योजना प्रधानमंत्री पथविक्रेता स्वनिधी योजनेच्या अनुषंगाने शहरातील सर्व बँकांनी कर्ज प्रकरणे त्वरीत निकाली काढण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी आढावा बैठकीत दिले. प्रधानमंत्री स्वनिधी योजना व Day – Nulm अंतर्गत वैयक्तीक कर्ज मंजुरीबाबत आढावा बैठक मनपा स्थायी समिती सभागृहात आयोजीत करण्यात आली होती. बैठकीस जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक प्रशांत घोगळे,विविध […]