Featured Video Play Icon
चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

माझे कुटुंब माझी जबाबदारी

चंद्रपुर – जनता कर्फ्यु यशस्वी केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी मानले आभार . जनतेच्या सहकार्यामुळेच हे होऊ शकले त्यामुळेच आज कोरोना बाधितांचा आकडा कमी होऊ शकला . जनता कर्फ्यु नंतर मात्र पुन्हा गर्दी होताना दिसत आहे . म्हणून माझे कुटुंब माझी जबाबदारी चे पालन करावे . व कोरोनाची श्रुंखला खंडीत करा .सविस्तर माहिती साठी पहा पालक मंत्र्यांचा व्हिडिओ .

Leave a Reply

Your email address will not be published.