
ओळख पटविण्याचे आवाहन
बल्लारपूर :- सर्व ठाणेदार चंद्रपुर जिल्हा माहितीस पोलीस निरीक्षक , स्थानीक गुन्हे शाखा चंद्रपुर पासुन पोलीस निरीक्षक , पोलीस स्टेशन बल्लारशाह जा . कमांकमर्ग क . ४७/२२ / अनोळखी पुरुष मयत / नातेवाईक शोध / २२ दि . ०६/०७/२०२२ या द्वारे बल्लारपूर, कळविण्यात येते की , काल दि . ०६/०७/२०२२ रोजी फिर्यादी नामे दौलतरामसिंग लक्ष्मणसिंग बुंदेल , वय ५० वर्ष , रा . रविंद्रनगर वार्ड बल्लारशाह याने पो.स्टे . बल्लारशाह येथे रिपोर्ट दिली की, काल दि . ०६/०७/२०२२ रोजी सकाळी दरम्यान कल्पना लॉज जवळ , बुध्दनगर वार्ड , बल्लारशाह येथे रोडवर एक अनोळखी पुरूष मृत अवस्थेत रोडवर पडुन आहे . अशा रिपोर्ट वरून पो.स्टे . बल्लारशाह येथे मर्ग क्रमांक ४७/२२ कलम १७४ जा.फौ. अन्वये नोंद झाला आहे . चौकशी अधिकारी(प्रमोद एस.रासकर) सहा. पो. निरीक्षक पोलीस ठाणे बल्लारशाह मृतकचे वर्णन : – पुरूष जातीचे प्रेत , वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष वयोगट , मृतकची उंची ०५ फुट ०३ इंच, बांधा – सडपातळ, वर्ण – सावळा , अंगात हाप टि – शर्ट हिरव्या रंगाची व कत्थ्या रंगाची killer कंपनीची अंडरवियर घातलेली आहे . अशा वर्णनाच्या इसमाचा पत्ता व त्याचे नातेवाईकांचा शोध घ्यावा व सदर मृतकचा पत्ता व नातेवाईकांचा शोध लागल्यास पो. स्टे. बल्लारशाह येथे कळवावे . तसेच आपले पोस्टे ला वरील वर्णनाप्रमाणे मिसींग नोंद असल्यास कळवावे .



